🏗️ विकासकामे

ग्रामपंचायतीकडून पूर्ण झालेली / सुरू असलेली कामे

कोल्हापुरी बंधारा बांधकाम

वर्ष : 2024/2025/

ठिकाण : स्मशानभूमी आमठाणा

पोस्टमार्टम रूम

योजना : जिल्हा वार्षिक नियोजन

वर्ष : 2023/2023

ठिकाण : स्मशानभूमी आमठाणा

स्मशानभूमी मध्ये पीओ ब्लॉक बसवणे

योजना : जन सुविधा योजना

वर्ष : 2023/2024/

ठिकाण : स्मशानभूमी आमठाणा

आमठाणा येथील मशानभूमी मध्ये काम पूर्ण